Ganeshotsav 2022: बिग बी Amitabh Bacchan यांच्या संकटकाळात दगडूशेठचा बाप्पा नवसाला पावला | Sakal

2022-09-01 323

दगडूशेठ हलवाई गणपतीला नवसाला पावणारा गणपती असेही म्हणतात. कारण अनेकांना याची प्रचिती आली आहे. यात बिग बी अमिताभ बच्चन यांचंही नाव येतं.

Videos similaires